शिवसेनेने एकनाथ शिंदे तसेच ४० बंडखोर आमदारांना खिंडीत गाठण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब सुरु केला आहे. शिवसेनेने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदाराचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली असून त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
#EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #SupremeCourt #SanjayRaut #ShindeGroup #Rebellion #ShahajiPatil #GulabraoPatil #AgneepathYojana #Congresss